भिवंडी(ज.अ):- छत्रपती | शिवाजी महाराज यांच्या ३९० | व्या जयंतीनिमित्ताने शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास सकाळी महापौर प्रतिभा पाटील व आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या | शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. शिवाजी चौक येथील | कार्यक्रमानंतर मनपा मुख्यालयात | शिवप्रतिमेस महापौर प्रतिभा पाटील | व आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. __ यावेळी शहर अभियंता लक्ष्मण | गायकवाड, लेखापरीक्षक | काशिनाथ तायडे, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितिन पाटील, प्रभाग समिती क्र. ५ चे प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे, अग्निशमन अधिकारी राजेश पवार, आपत्कालीन विभाग प्रमुख इश्वर आडेप, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, मुख्य आरोग्य अधिकारी अशोक संख्ये, प्रभाग आरोग्य अधिकारी एफ एफ गोम्स, जे एम सोनावणे, बांधकाम भांडारपाल सुरेश गायकवाड, कार्यालय साफसफाई प्रमुख रमेश साळवी, जनसंपर्क लिपिक हर्ष कोरडे, प्रमोद पाठारी, सुनिल जाधव, काळूराम पोकळा आदी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन