ठाण्याचे सिव्हिल रुग्णालय बनणार कोरोना हॉस्पिटल
सामान्य पलियाका संपूर्ण जिल्ह्यातील गोर गरीब रुग्णांसाठी महत्त्वाचा आधार बनलेले ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय आता फक्त कोरोना हॉस्पिटल बनणार आहे. या रुग्णालयात उद्या रविवार पासून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. दरम्यान सध्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये ७ पॉझिटिव्ह रुग्ण असून चौदा संशयितांवर द…